फक्त मराठा समाजासाठी महाराष्ट्रातील अग्रगण्य वधुवर सूचक केंद्र
आदर्श मराठा वधुवर सूचक केंद्राची वैशिष्ट्ये
येथे मोफत नांव नोंदणी केली जाईल. नांव नोंदणी करुन तुमची संपूर्ण माहिती वेबसाईवर प्रसारीत केली जाईल.
घरबसल्या www.adarshmaratha.com या वेबसाईटवर ऑनलाईन किंवा जवळच्या नेटकॅफेत जाऊन नांव नोंदणी करता येते.
ज्या सभासदांनी फि भरलेली आहे त्या सभासदांना तुमची माहिती अनुरुप वाटल्यास ते तुमच्याशी संपर्क करु शकतात.
तुमच्याशी संपर्क केलेल्या सभासदाशी तुमचे लग्न जुळून आल्यास फि भरण्याची आवश्यकता नाही.
तुम्हाला आमच्या वेबसाईटवरील स्थळे अनुरुप वाटल्यास त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी तुम्हाला त्यावेळी असणारी फि भरावी लागेल.
नांव नोंदणीसाठी सभासदाच्या आधार कार्डचा फोटो पाठविणे आवश्यक आहे.
या वधुवर सूचक केंद्रात महाराष्ट्रातील मराठा समाजातील अनेक उच्चशिक्षीत स्थळे नोंदविली असल्यामुळे येथे नांव नोंदविल्यानंतर इतर कोणत्याही वधुवर सूचक केंद्रात नांव नोंदविण्याची आवश्यकता नाही.
घरबसल्या आमच्या वेबसाईटच्या शोध, वर, वधु हे ऑप्शन click केल्यानंतर वर किंवा वधु यांचे रजिस्टर नंबर येतील. रजिस्टर नंबरवर click करताच स्थळांची वय, उंची, शिक्षण, फोटो, नोकरी किंवा व्यवसायाचे ठिकाण, मुळगांव, सध्या राहाण्याचे ठिकाण, नातेवाईक, अपेक्षा, मंगळासह पत्रीकेतील सर्व माहिती मोफत मिळण्याची सुविधा.
नांव नोंदणी केल्यानंतर आपणास अनुरुप असणाऱ्या स्थळांशी संपर्क करण्यासाठी त्यांचे संपूर्ण नांव, पत्ता, मोबाईल नंबर, ई मेल इत्यादी माहिती वेबसाईट वरील प्रतीसाद या ऑप्शन मधून आपणास ई मेल ने त्वरीत मिळते. दररोज तीन स्थळांची माहिती घेता येते.
केंद्राची एक वर्षाची फि रूपये २७००/- इतकी आहे. परंतु सध्याचा सवलतीचा दर रूपये २०००/- इतका आहे. ( सवलत मर्यादीत कालावधी करीता )
श्री कृपेकरुन येथे मराठा वधुवरांची लग्नं जुळतात. तरी कृपया आपल्या स्थळाची नोंद आजच करा.